Sahyogam
One Place for All Services

Business Growth Executive

Sahyogam Business Growth Program

Sahyogam – म्हणजे काय?

Sahyogam –  हे एक Business Promotion Platform आहे.

याच्या मदतीने Business Owner, Shop Owner, Service Provider, Freelancer आणि Professional यांची Online Profile तयार होते.

त्यांना एक Mini Website / Personal Business Page मिळते, ज्यामुळे त्यांचा व्यवसाय अधिक लोकांपर्यंत पोहोचू शकतो.

ग्राहक त्यांची माहिती, फोटो, मोबाईल नंबर, पत्ता, Reviews आणि Star Rating पाहू शकतात.


Sahyogam वर Registration करण्यासाठी काय लागते?

फक्त खालील साधी माहिती:

✔️ नाव

✔️ व्यवसाय / सर्विसचे नाव

✔️ मोबाईल नंबर

✔️ पत्ता

✔️ व्यवसाय किंवा कामाचे फोटो

इतकी माहिती भरल्यानंतर त्यांची Online Profile तयार होते.


Sahyogam चे फायदे

✔️ Mini Website / Personal Business Page

✔️ Online Presence

✔️ WhatsApp Contact Button

✔️ Photo Gallery

✔️ Public Reviews

✔️ Star Rating System

✔️ व्यवसायाची माहिती एका ठिकाणी

✔️ नवीन ग्राहक मिळण्याची संधी

✔️ Business Promotion


Team Structure

Sahyogam Business Growth Program अंतर्गत दोन प्रकारचे Partner कार्य करतील.

1. Field Executive (FE)

Field Executive चे काम

Field Executive प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन Shop Owner, Business Owner आणि Service Provider यांना भेटतील.

त्यांना Sahyogam ची माहिती देतील आणि Registration करून घेतील.

जबाबदाऱ्या

✔️ नवीन Business शोधणे

✔️ Shop Owner ना भेटणे

✔️ Demo दाखवणे

✔️ Registration करून घेणे

✔️ Payment Follow-up करणे

✔️ नवीन Leads शोधणे


Field Executive Commission

₹129 Plan (1 Month)

Commission ₹50

₹499 Plan (6 Months)

Commission ₹200

₹999 Plan (1 Year)

Commission ₹400

Commission फक्त Paid Registration वर दिले जाईल.


2. Online Partner (OP)

Online Partner चे काम

Online Partner Instagram, Facebook आणि WhatsApp च्या माध्यमातून Sahyogam ची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतील.

जबाबदाऱ्या

✔️ Reels Share करणे

✔️ Images Share करणे

✔️ WhatsApp Status लावणे

✔️ Facebook Posts Share करणे

✔️ Interested लोकांशी संपर्क करणे

✔️ Ready-made Messages पाठवणे

✔️ Phone Call द्वारे Follow-up करणे

✔️ Registration पूर्ण करून घेणे


Business Growth Executive (BGE)

Business Growth Executive कोण?

Business Growth Executive हा Team Leader असेल.

त्याचे मुख्य काम स्वतः Registration करणे नसून Team तयार करणे, Team ला Training देणे आणि Team Active ठेवणे असेल.


Business Growth Executive च्या जबाबदाऱ्या

Team Building

✔️ नवीन Field Executive जोडणे

✔️ नवीन Online Partner जोडणे

✔️ Recruitment करणे


Training

✔️ Sahyogam ची माहिती समजावून सांगणे

✔️ Demo कसा दाखवायचा ते शिकवणे

✔️ Registration Process समजावून सांगणे

✔️ Team ला मार्गदर्शन करणे


Team Management

✔️ Team शी नियमित संपर्क ठेवणे

✔️ Daily Follow-up घेणे

✔️ Weekly Meeting घेणे

✔️ Team ला Motivate करणे


Reporting

✔️ Daily Report

✔️ Weekly Report

✔️ Monthly Report

✔️ Registration Tracking

✔️ Team Performance Monitoring

 

Business Growth Executive – मानधन व प्रोत्साहन

Business Growth Executive हे Sahyogam च्या Growth Team चे Team Leader असतील.

त्यांचे मुख्य काम नवीन Field Executive आणि Online Partner जोडणे, त्यांना Training देणे, मार्गदर्शन करणे, Team Active ठेवणे आणि Registration वाढवणे हे असेल.

मानधन

Business Growth Executive साठी मासिक मानधन ₹10,000 पर्यंत दिले जाईल.

हे मानधन Team Building, Team Management, Training, Follow-up आणि Registration Performance यावर आधारित असेल.

अतिरिक्त प्रोत्साहन (Incentive)

जर Business Growth Executive च्या टीमने ठरलेल्या लक्ष्यापेक्षा अधिक Registration किंवा Revenue निर्माण केले, तर एकूण Business च्या 5 % अतिरिक्त Incentive जाईल.

आम्ही कोण शोधत आहोत?

✔️ लोकांशी संवाद साधू शकणारी व्यक्ती

✔️ Team तयार करण्याची आवड असलेली व्यक्ती

✔️ Instagram, Facebook आणि WhatsApp वापरणारी व्यक्ती

✔️ लोकांना मार्गदर्शन व प्रेरणा देऊ शकणारी व्यक्ती

✔️ Business Growth मध्ये रस असलेली व्यक्ती


Success Formula

Step 1 – Business Owner शोधा

Step 2 – Sahyogam ची माहिती द्या

Step 3 – Demo दाखवा

Step 4 – Registration करा

Step 5 – Payment Complete करा

Step 6 – Commission मिळवा


आमचे ध्येय

महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यात Sahyogam Team तयार करणे आणि हजारो व्यवसायांना Online Presence मिळवून देणे.

“तुमचा व्यवसाय अधिक लोकांपर्यंत पोहोचवा – Sahyogam सोबत!”

Scroll to Top