Register with us as Business Partner - Free
1. Business Partner Registration या लिंक ला क्लिक करून रजिस्ट्रेशन करा. नाव, मोबाईल नंबर, इमेल टाकून पासवर्ड टाका.
2. तुम्हाला तुमचे स्वतःचे Business Dashboard मिळेल
3. याठिकाणी तुम्हाला तुमचा System Generated Promo Code मिळेल
- नोकरी करणारे — Part-Time
- स्वतःचा व्यवसाय करणारे
- विद्यार्थी किंवा अतिरिक्त उत्पन्न शोधणारे
- पूर्णवेळ काम करू इच्छिणारे — Full-Time
Registration केल्याबरोबर तुम्हाला खालील प्रमाणे तुमचा स्वतःचा Dashboard मिळेल
- WhatsApp, Instagram, Facebook द्वारे व्यवसाय मालकांशी संपर्क साधा.
- Sahyogam ची माहिती आणि Registration Link पाठवा / माहिती शेअर करा
- फोन द्वारे Link, Demo पोहचवा
- इच्छुक व्यावसायिकांना नोंदणी पूर्ण करण्यास मदत करा.
- आपल्या परिसरातील दुकानदारांना भेटा.
- डॉक्टर, सलून, क्लासेस, इलेक्ट्रिशियन, प्लंबर, ब्युटी पार्लर, रिपेअरिंग सर्व्हिसेस आणि इतर सेवा व्यावसायिकांना भेटा.
- Sahyogam ची Mini Website आणि डिजिटल सुविधांची माहिती द्या.
- इच्छुक व्यवसायांना नोंदणीसाठी मार्गदर्शन करा.
Service Provider चा फॉर्म कसा भरायचा?
- Registration Link द्या.
- नाव, मोबाईल नंबर आणि पासवर्ड वापरून Account तयार करण्यास मदत करा.
- व्यवसायाचे नाव, पत्ता, Category, सेवा, फोटो आणि संपर्क माहिती भरण्यास मार्गदर्शन करा.
- योग्य Plan निवडणे व Payment प्रक्रिया पूर्ण करण्यास मदत करा.
- नोंदणी आणि Payment पूर्ण झाल्यावर Mini Website प्रकाशित होण्याची प्रक्रिया समजावून सांगा.
Service Provider ला Sahyogam कडून काय मिळेल?
- व्यवसाय, दुकान, सर्विस ची स्वतःची Mini website.
- त्यांचा स्वतःचा Dashboard आणि 24 X 7 Acces
- व्यवसायाचे नाव, पत्ता, Category, सेवा, फोटो आणि संपर्क माहिती, Google Map, Review & Many More
- QR Code Base Cards
- Latest Offer, Product Add करण्याची सोय, Daily Unliimited Social Media Business Images with Business Name, Mobile no, logo…
Business Partner ला Sahyogam कडून काय मिळेल?
- स्वतःचा Business Partner Dashboard
- System Generated Promo Code
- व्यवसायांची नोंद आणि पार्टनरशिप चा हिशोब
- डिजिटल प्लॅटफॉर्म व Mini Website सुविधा
- उपलब्ध प्रशिक्षण, मार्गदर्शन आणि मार्केटिंग साहित्य
- 40 % Partnership Amount
| Plan | Validity | Fee | Partnership |
| Basic | 1 Month | 199 | ₹79.60 |
| Standard | 6 Month | 699 | ₹279.60 |
| Premium | 1 Year | 1199 | ₹479.60 |