Ganesh Kamble – Solar Technician (Pune)
मी Ganesh Kamble, पुणे येथील अनुभवी Solar Technician असून मला या क्षेत्रात २ वर्षांचा अनुभव आहे. मी घरगुती तसेच व्यावसायिक सोलर सिस्टीमचे Installation, Maintenance आणि Repair कामे विश्वासार्ह व योग्य दरात करून देतो.
✔ Solar Panel Installation
✔ Solar System Maintenance
✔ Fault Checking & Repair
✔ On-time Service & Support
ग्राहकांना उत्तम सेवा, योग्य मार्गदर्शन आणि जलद प्रतिसाद देणे हे माझे उद्दिष्ट आहे.
📍 Location: Pune
📞 Contact: 8766986153
📧 Email: kambleganesh41539@gmail.com