Sahyogam
One Place for All Services

Register Your Business – Step By Step Guide

Grow your Business with us with Simple Steps

1. sahyogam.com/register/ या लिंक ला क्लिक करून रजिस्ट्रेशन करा. नाव, मोबाईल नंबर, इमेल टाकून पासवर्ड टाका.

2. तुम्हाला तुमचे स्वतःचे Business Dashboard मिळेल

कोण कोण रजिस्टर करू शकतात?

  • Individual Service Providers – प्लंबर, इलेक्ट्रिशियन, सुतार, पेंटर, शिंपी इत्यादी.
  • दुकानदार – किराणा दुकान, मेडिकल, कपड्यांचे दुकान, मोबाईल शॉप इत्यादी.
  • Local Business Owners – सलून, ब्युटी पार्लर, लॉन्ड्री, हॉटेल, कॅफे इत्यादी.
  • Professionals & Experts – वकील, CA, कन्सल्टंट, आर्किटेक्ट इत्यादी.
  • Home-Based Businesses – घरगुती खाद्यपदार्थ, केक, फराळ, हस्तकला इत्यादी.
  • Repair & Maintenance Services – मोबाईल, इलेक्ट्रॉनिक्स, वाहन दुरुस्ती इत्यादी.
  • Health & Wellness Services – फिटनेस ट्रेनर, योग प्रशिक्षक आणि इतर संबंधित सेवा पुरवठादार.
  • Education & Training Providers – क्लासेस, ट्यूशन, कोचिंग आणि प्रशिक्षण संस्था.
  • Business / Company Owners – लघुउद्योग, एजन्सी आणि इतर कंपन्या.
  • इतर स्थानिक सेवा पुरवठादार – ग्राहकांना कोणतीही कायदेशीर सेवा किंवा उत्पादन पुरवणारे व्यवसाय.

3. Add New Business

Add New Business वर क्लिक करून तुमच्या व्यवसायाची नोंदणी करा.

4. Mini Website तयार करा

Profile Photo, Cover Image, व्यवसायाची माहिती, सेवा, फोटो आणि संपर्काची माहिती भरा. आवश्यक माहिती उपलब्ध नसेल तर ऐच्छिक विभाग वगळू शकता.

5. Products / Services जोडा

तुमची उत्पादने किंवा सेवा, किंमत आणि फोटो जोडा.

6. Plan निवडा

तुमच्या गरजेनुसार Basic, Standard किंवा Premium Plan निवडा.

7. Payment करा

निवडलेल्या Plan चे Payment पूर्ण करून तुमची Mini Website Activate करा.

8. ग्राहकांपर्यंत पोहोचा

तुमच्या Mini Website ची लिंक WhatsApp आणि सोशल मीडियावर शेअर करा.

आजच नोंदणी करा आणि तुमच्या व्यवसायाला डिजिटल ओळख द्या!

Register Now

You Get Many More Thing

Digital Visiting Card

QR Code for Review

Counter Standee

Whats App Status

A4 Postar

Counter Card

Scroll to Top