Natyalankar
Natyalankar
Powered by Sahyogam
Natyalankar
Acting Academy · Mumbai

Natyalankar

चला मुलांचे भविष्य घडवूया

Customer Rating
5.0/5
★★★★★
1 review on Sahyogam
About the Business

Welcome to Natyalankar

Natyalankar
नाट्यलंकार ही बालकलाकारांना अभिनय क्षेत्रात घडवणारी संस्था आहे. संस्थेमार्फत मुलांसाठी अभिनय प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जातात. मुलांमधील अभिनय कौशल्य, आत्मविश्वास, संवादफेक, हावभाव आणि व्यक्तिमत्त्व विकास यांवर विशेष भर दिला जातो. नाट्यलंकारच्या माध्यमातून प्रशिक्षित झालेले बालकलाकार नाटक, चित्रपट आणि दूरचित्रवाणी मालिकांमध्ये काम करत आहेत. मुलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि मनोरंजन क्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करण्यासाठी संस्था मार्गदर्शन व संधी उपलब्ध करून देते. अभिनयाची आवड असणाऱ्या मुलांसाठी नाट्यलंकार हे आपली कला विकसित करण्याचे आणि अभिनय क्षेत्रात पुढे जाण्याचे एक उत्तम व्यासपीठ आहे.
✓ बालकलाकारांसाठी अभिनय प्रशिक्षण शिबिरे✓ नाटक-चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यासाठी मार्गदर्शन✓ बालनाट्य प्रशिक्षण✓ व्यक्तिमत्त्व विकास✓ संवादफेक
Products & Services

What We Offer

Explore our products and services and contact us directly for more details.

Free Acting Seminar
Service

Free Acting Seminar

बालकलाकारांसाठी अभिनय प्रशिक्षण शिबिरे, नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यासाठी मार्गदर्शन, बालनाट्य प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, संवादफेक, हावभाव व रंगमंचावरील अभिनयाचे प्रशिक्षण तसेच बालकलाकारांना मनोरंजन क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध

₹No Fee
💬 WhatsApp Enquiry
अभिनय सेमिनार
Product

अभिनय सेमिनार

बालकलाकारांसाठी अभिनय प्रशिक्षण शिबिरे, नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यासाठी मार्गदर्शन, बालनाट्य प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, संवादफेक, हावभाव व रंगमंचावरील अभिनयाचे प्रशिक्षण तसेच बालकलाकारांना मनोरंजन क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध

₹फी नाही
💬 WhatsApp Enquiry
नाटकात काम करण्याची संधी
Product

नाटकात काम करण्याची संधी

बालकलाकारांसाठी अभिनय प्रशिक्षण शिबिरे, नाटक, चित्रपट आणि मालिकांमध्ये काम करण्यासाठी मार्गदर्शन, बालनाट्य प्रशिक्षण, व्यक्तिमत्त्व विकास, संवादफेक, हावभाव व रंगमंचावरील अभिनयाचे प्रशिक्षण तसेच बालकलाकारांना मनोरंजन क्षेत्रात काम करण्याच्या संधी उपलब्ध

₹फ्री
💬 WhatsApp Enquiry
Why Choose Us

What Makes Us Different

✓ अनुभवी मार्गदर्शनाखाली अभिनय प्रशिक्षण
✓ मुलांच्या कलागुणांना प्रोत्साहन
✓ व्यक्तिमत्त्व विकास आणि आत्मविश्वास वाढ
✓ नाटक चित्रपट व मालिकांमध्ये कामाची संधी
✓ बालकलाकारांसाठी विशेष अभिनय शिबिरे
✓ प्रत्येक मुलाच्या कौशल्यावर वैयक्तिक लक्ष
Business Hours

When You Can Visit Us

Today
Monday
10:00 AM - 10:00 PM
Monday10:00 AM - 10:00 PM
Tuesday10:00 AM - 10:00 PM
Wednesday10:00 AM - 10:00 PM
Thursday10:00 AM - 10:00 PM
Friday10:00 AM - 10:00 PM
Saturday10:00 AM - 10:00 PM
Sunday10:00 AM - 10:00 PM
Visit Us

Location

Business Address
Natyalankar
Natyalankar Sanstha, Nanepada Road, Patil Nagar, LIC Housing Collony, Mulund East Mumbai, Mumbai, Mumbai, Maharashtra, 400081
📍 Open in Google Maps
Customer Reviews

What Our Customers Say

Real experiences from customers who have chosen this business.

★★★★★
5.0/5
1 customer review on Sahyogam
Naitik Mule★★★★★

Very Good experience with your tea

Share Your Experience

Tell Others About Your Experience

Had a good experience? Share an honest review with the Sahyogam community.

Get In Touch

Need Our Service?

Call or message us directly. We are happy to help.

Digital Visiting Card

Keep Your Business Card Always With You

A premium digital card for sharing online, saving to your phone or printing.

Digital Visiting Card Front
↓ SVG
Digital Visiting Card Back
↓ SVG
© 2026 Natyalankar · Powered by Sahyogam
☎ Call💬 WhatsApp📍 Map⭐ Reviews